काश्मीरमध्ये ग्रेनेडच्या आक्रमणात २ सैन्याधिकारी वीरगतीला प्राप्त
पुंछ (जम्मू-काश्मीर) – जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ झालेल्या ग्रेनेडच्या आक्रमणात दोन सैन्याधिकारी वीरगतीला प्राप्त झाले. या आक्रमणात ५ सैनिकही घायाळ झाले आहेत.
Captain Anand and Nb Sub Bhagwan Singh lost their lives in a grenade blast that occurred while they were performing their duties on the Line of Control (LoC) in Mendhar Sector (J&K): Indian Army officials pic.twitter.com/IhURxzSEnv
— ANI (@ANI) July 18, 2022
वीरगतीला प्राप्त झालेल्यांमध्ये एक कॅप्टन आणि एक ज्युनियर कमिशन्ड अधिकारी यांचा समावेश आहे.