देहली येथे सिक्किम पोलिसांच्या शिपायाकडून सहकार्यांवर गोळीबार : तिघांचा मृत्यू
नवी देहली – येथील रोहिणी भागातील हैदरपूर प्लांटजवळ सिक्किम पोलिसांच्या एका शिपायाने त्याच्याच सहकार्यांवर गोळीबार केला. यात ३ पोलीस ठार झाले, तर एक जण घायाळ झाला. पोलिसांनी गोळीबार करणार्या पोलिसाला अटक केली आहे. या गोळीबारामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही; मात्र वैयक्तिक वादातून ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे.
#SikkimPolice personnel shoots dead 3 colleagues in #Delhi, surrenders
Read: https://t.co/gTuHQ4DWQw pic.twitter.com/p6nzleH3JZ
— The Times Of India (@timesofindia) July 18, 2022