कन्नौज (उत्तरप्रदेश) येथील मंदिरात अज्ञातांनी फेकले मांस !
संतप्त जमावाकडून हिंसाचार !
कन्नौज (उत्तरप्रदेश) – येथील रसूलाबाद गावातील मंदिरात मांस फेकल्याने हिंसाचार झाला. यात अनेक दुकानांची जाळपोळ करण्यात आली, तसेच दफनभूमीच्या प्रवेशद्वाराचीही तोडफोड करण्यात आली. मंदिर अपवित्र करण्यात आल्याच्या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर कारवाई करत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना पदावरून काढून टाकले आहे. हलगर्जीपणा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
कन्नौज में अराजक तत्वों ने माहौल बिगाड़ने के लिए एक मंदिर में मांस के टुकड़े फेंक दिए.#UttarPradesh #Kannaujhttps://t.co/BVJlSNDoMJ
— ABP News (@ABPNews) July 17, 2022
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणी सरकारने अधिक कठोर होऊन उपाययोजना काढणे आवश्यक आहे ! |