ईश्वराप्रती आभार व्यक्त करणे म्हणजे कृतज्ञता !
ईश्वराप्रती सतत आभार व्यक्त करत रहाणे, या अवस्थेला कृतज्ञतेचा भाव म्हणतात. कृतज्ञता सतत व्यक्त केल्याने कृतज्ञतेचा भाव जागृत होतो. गुरुकृपेने कृतज्ञतेचा भाव जागृत होतो आणि टिकून रहातो.
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांच्या माध्यमातून ईश्वराकडून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
कृतज्ञताभाव नसेल, तर शरणागतभाव निर्माण होण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील !