हिंदु अल्पसंख्य झाल्यावर होणारा परिणाम जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
गढवा (झारखंड) येथील ९० टक्के मुसलमान असणार्या मानपूर गावातील सरकारी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला जात आहे, तसेच शाळेतील ५ हिंदु विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे.