सियालकोट (पाकिस्तान) येथे २ मुसलमानांकडून ख्रिस्ती कामगाराची हत्या
सियालकोट (पाकिस्तान) – सियालकोट येथे २ मुसलमानांनी युनिस मसीह नावाच्या एका ख्रिस्ती कामगाराची निर्घृण हत्या केली. त्यांनी मसीह यांच्यावर कुर्हाड आणि खुर्पे यांद्वारे वार केले, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटी’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून देण्यात आली. या ट्वीटला जगभरातील ख्रिस्ती संघटना, तसेच मानवाधिकार संघटना यांना ‘टॅग’ (संबंधितांना उद्देशून सांगणे) करण्यात आले आहे.
A few days ago, a horrific incident happened.
Younis Masih, a #Christian laborer was brutally murdered in Sialkot, #Pakistan by 2 Muslim men. They used arm sickles and scythes to inflict large gaping wounds to the head and body.#SpeakUpForPakMinorities@Xadeejournalist @HRCP87 pic.twitter.com/758oWuw2Aj— Voice of Pakistan Minority (@voice_minority) July 15, 2022
संपादकीय भूमिकामुसलमानबहुल देशात अल्पसंख्य हिंदू, ख्रिस्ती आदी धर्मियांच्या सातत्याने हत्या कशा होतात ?, असा प्रश्न ‘भारतातील अल्पसंख्य समाज धोक्यात आहे’, असा अहवाल प्रसिद्ध करणार्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना कसा पडत नाही ? |