कन्नूर (केरळ) येथे रा.स्व. संघाच्या कार्यालयावर अज्ञातांनी बाँब फेकला !
कन्नूर (केरळ) – येथील पय्यानुरमध्ये असणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी बाँब फेकल्याची घटना १२ जुलैला सकाळी घडली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही; मात्र यामुळे इमारतीच्या काचा फुटल्याची, तसेच कार्यालयातील फर्निचरची हानी झाली. पोलीस सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे अन्वेषण करत आहेत.
Kerala: RSS slams bomb attack at Kannur office; ‘their intentions won’t hinder patriots’ https://t.co/S8whUMSHHT
— Republic (@republic) July 12, 2022
संपादकीय भूमिकाकेरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आघाडी सरकार असल्याने तेथे हिंदूंना आणि त्यांच्या संघटनांना लक्ष्य करण्यात येत आहे, याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधीही बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या ! |