अशी योजना संपूर्ण देशात राबवा !
फलक प्रसिद्धीकरता
उत्तराखंडमधील भाजप शासन ‘ग्राम गोरक्षण समित्यां’ना बेवारस गायींचे संगोपन करण्याचे दायित्व देणार आहे. त्यासाठी समितीतील प्रत्येक सदस्याला प्रतिमास ५ सहस्र रुपये वेतन देण्यात येणार असून याचा लाभ बेरोजगारांना होऊ शकणार आहे.