‘एक्स मुस्लिम्स् ऑफ केरला’ या संघटनेतील लोक खरोखरच धाडसी ! – गीर्ट विल्डर्स
अॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – नेदरलँड्स येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केरळमधील इस्लाम त्यागलेल्या लोकांनी स्थापन केलेल्या ‘एक्स मुस्लिम्स् ऑफ केरला’ (केरळमधील माजी मुसलमान) या संघटनेचे कौतुक केले आहे.
They are truly very brave. This organization takes effort to normalise dissent, blasphemy, and apostasy, and supports people who publicly announce their apostasy.
Muslims all over India, all over the world, should renounce both Islam and Muhammad and become free people! #freedom pic.twitter.com/QKGLmlzmEr
— Geert Wilders (@geertwilderspvv) July 10, 2022
विल्डर्स यांनी ट्वीट करत म्हटले की, या संघटनेतील लोक खरोखरच धाडसी आहेत. ही संघटना मतभेद, निंदा आणि स्वधर्माचा (इस्लामचा) त्याग सहजतेने करता यावा, यासाठी प्रयत्न करते. ही संघटना धर्माचा (इस्लामचा) त्याग करणार्या लोकांचे समर्थन करते.