आबे शिंजो हे एका धार्मिक संघटनेशी जोडल्यामुळे त्यांची हत्या
मारेकरी करत होता या धार्मिक संघटनेचा द्वेष !
टोकियो (जपान) – जपानचे माजी पंतप्रधान आबे शिंजो यांच्या हत्येमागील कारण स्पष्ट झाले आहे. मारेकरी तेत्सुया यामागामी याने सांगितले, ‘मी आबे यांना ठार मारण्याचा कट रचला; कारण मी ज्या धार्मिक संघटनेचा द्वेष करतो, त्या संघटनेशी आबे जोडले गेल्याची अफवा मी ऐकली आणि त्यावर विश्वास ठेवला.’
The man held on suspicion of assassinating former Japanese Prime Minister Shinzo Abe believed he was linked to a religious group he blamed for his mother’s financial ruin. https://t.co/goGzijUgRq
— Metro (@MetroUK) July 9, 2022