पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण
पाकिस्तानात हिंदू असुरक्षित !
कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये बंदुकीचा धाक दाखवून एका १६ वर्षीय अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आले.
Another possible forced conversion. A 16-year-old minor #Hindu girl, Karena Mal, has been abducted at gunpoint in Sindh. If not recovered, soon she’ll be converted & married off to her abductor. pic.twitter.com/YTlAKlU9MB
— Voice of Pakistan Minority (@voice_minority) July 8, 2022
पीडित मुलीची लगेच सुटका केली गेली नाही, तर तिचे बलपूर्वक धर्मांतर करून अपहरणकर्त्याशी तिचा विवाह लावून दिला जाईल, अशी शक्यता ‘व्हॉईस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटी’ ने व्यक्त टि्वट करून व्यक्त केली.