अशा आस्थापनांवर बंदी घाला !
फलक प्रसिद्धीकरता
चिनी भ्रमणभाष आस्थापन ‘विवो’ने कर चुकवण्यासाठी अवैधरित्या ६२ सहस्र ४७६ कोटी रुपये चीनला पाठवल्याचे समोर आले आहे. ही रक्कम विवोच्या भारतातील एकूण उलाढालीच्या म्हणजे १ लाख २५ सहस्र १८५ कोटी रुपयांच्या निम्मी आहे.