निधन वार्ता
पनवेल – देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणाऱ्या सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ यांचे वडील आणि श्री. रामचंद्र पांगुळ यांचे सासरे महादेव पाटील (वय ८४ वर्षे, रहाणार सांगली) यांचे ६ जुलैच्या रात्री ११.५५ वाजता अल्पशा आजाराने रुग्णालयीन उपचार घेत असतांना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती शशिकला पाटील, ५ मुली, ४ जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार पांगुळ आणि पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.