भारत पुन्हा ‘विश्वगुरु’ होण्यासाठी कशाची आवश्यकता ?
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘भारतात इतर काही आयात करण्यापेक्षा राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नेते आयात करा. मग इतर काहीच आयात करावे लागणार नाही. भारत पुन्हा विश्वगुरु होईल आणि गतवैभव प्राप्त करील !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले