विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण रहित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी
नवी देहली – पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण रहित करण्यासाठी मी महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे.
— Subramanian Swamy (@Swamy39) July 6, 2022
असे झाले नाही, तर मला हे प्रकरण न्यायालयात न्यावे लागेल, असे ट्वीट भाजपचे वरिष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले आहे.
संपादकीय भूमिकाडॉ. स्वामी यांचा अभिनंदनीय निर्णय ! सर्वच विठ्ठलभक्तांनी याचे समर्थन करावे ! |