साधना 04 July 2022 00:14:22 गुरुपौर्णिमेला ९ दिवस शिल्लक प.पू. भक्तराज महाराज देवाने हृदयात सगळे भाव दिले; पण ‘समाधान’ फक्त गुरुच देतो ! – प.पू. भक्तराज महाराज Latest Articles प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करणार्या आणि प्रत्येक कृती ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ अशा प्रकारे करणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !गुरुच त्यांच्या कार्यासाठी साधकांची क्षमता वाढवतात !साधकांचे रक्षणकर्ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या संदर्भात दैवी प्रचीती देणारे प्रसंग !