पाकिस्तानमध्ये नमाजाच्या वेळी वीज कपात केल्याने झालेल्या हिंसाचारत २ जण ठार, तर ११ जण घायाळ
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या लक्की मारवत जिल्ह्यातील ईसाक खेल या भागातील एका मशिदीमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी वीज कपातीवरून झालेल्या हिंसाचारात २ जण ठार झाले, तर ११ जण घायाळ झाले.
Two people were shot dead and eleven others were injured in a Pakistani mosque after an argument over a power outage escalated.#Pakistan #News https://t.co/LdFG04XZ0o
— IndiaToday (@IndiaToday) July 2, 2022
हिंसाचाराच्या वेळी गोळीबार करण्यात आल्याने २ जण ठार झाले.
संपादकीय भूमिकामुसलमान जेथे बहुसंख्य असतात तेथे ते एकमेकांनाच ठार करतात, हे अफगाणिस्तान, पाकिस्तान, मध्य-पूर्वेतील देश येथे नेहमीच दिसून येत आहे ! |