राजसमंद (राजस्थान) येथे हिंदु तरुणावर चाकूने आक्रमण करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक
राजसमंद (राजस्थान) – येथे पंजक नावाच्या तरुणावर चाकूद्वारे आक्रमण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी यामीन, वसीम, वसीम पठाण आणि सोहेल खान या चौघांना अटक केली. क्षुल्लक वादातून या चौघांनी पंकज यांच्यावर आक्रमण केले. (कट्टरतावादी मुसलमान नेहमीच शस्त्रसज्ज असतात का ? याविषयी निधर्मीवादी आणि सर्वधर्मसमभावाचा ठेका घेणारे सांगतील का ? – संपादक)
बाइक से आए सोहैल, वसीम, पठान और यामीन ने पंकज को मारा चाकू, लगे 20 टाँके: राजस्थान के राजसमंद में 4 गिरफ्तार, बोले – जान से मारना चाहते थे#Rajsamand #Rajasthanhttps://t.co/ZVvV0vAJlj
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 2, 2022
संपादकीय भूमिकाराजस्थानमधील काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! काँग्रेसचे सरकार, म्हणजे पाकिस्तानी राजवटच ! |