स्वतःचे कपडे फाडून अन्य धर्मियांवर मारहाणीचा आरोप केल्याची मदरशातील मुसलमान मुलाची स्वीकृती
मंगळुरू (कर्नाटक) – येथे मदरशातील एका १३ वर्षाच्या मुसलमान विद्यार्थ्याने ‘अन्य धर्मियांनी मला मारहाण करून माझा सदरा फाडला’, असा आरोप केला होता. याविषयी पोलिसांनी केलेल्या त्याच्या चौकशीत त्यानेचे घरी आणि मदरशामध्ये त्याच्याकडे लक्ष न दिल्याने हा खोटा आरोप केल्याची स्वीकृती दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण पडताळणी केल्यावरही सत्य समोर आले.
“भगवाधारी और तिलक लगाएं व्यक्ति ने मुझे मारा और मेरे कपड़े फाड़ दिए।”
मदरसा में पढ़ने वाले लड़के ने आरोप लगाए थे !!
अब CCTV वीडियो से खुलासा हुआ कि लड़के ने कलम से खुद अपने कपड़े फाड़े थे !! pic.twitter.com/QKh0kdV8Xs
— Panchjanya (@epanchjanya) July 2, 2022
संपादकीय भूमिकाअन्य धर्मियांवर आरोप करण्याची ही शिकवण या मुलांना मदरशांतून मिळते का ? याची चौकशी झाली पाहिजे ! |