धर्मकार्यार्थ ईश्वराचा आशीर्वाद कसा प्राप्त कराल ?
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘ईश्वराच्या प्राप्तीसाठी आपण धडपड केली, तर ईश्वराचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते आणि आपण करत असलेल्या धर्मकार्यासाठी ईश्वराची कृपा अन् आशीर्वाद प्राप्त होतात.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले