पाटणा न्यायालयात पुराव्यासाठी आणलेल्या स्फोटकांचाच स्फोट : एक पोलीस शिपाई घायाळ
पाटलीपुत्र (बिहार) – येथील दिवाणी न्यायालयात झालेल्या स्फोटामध्ये एक पोलीस शिपाई घायाळ झाला. त्यामुळे येथे गोंधळ निर्माण झाला. पुरावा म्हणून न्यायालयात ही स्फोटके आणण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पटना : कोर्ट में सबूत के तौर पर जिंदा बम लेकर पहुंचे पुलिस वाले, हुआ धमाका, दहला परिसरhttps://t.co/yXHV7OfcF5
— Zee Bihar Jharkhand (@ZeeBiharNews) July 1, 2022
काही दिवसांपूर्वी पाटणा विश्वविद्यालयाच्या वसतीगृहातून ही स्फोटके जप्त करण्यात आली होती.