मणीपूरमध्ये झालेल्या भूस्खलनात ७ सैनिकांसह १४ जण मृत्यूमुखी : ५० जण बेपत्ता
इंफाळ (मणीपूर) – ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. राज्यातील नोनी जिल्ह्यात ३० जून या दिवशी झालेल्या भीषण भूस्खलनात ६४ लोक ढिगार्याखाली दबले होते. यांमध्ये काही सैनिकांचाही समावेश आहे. त्यांच्यापैकी ७ सैनिकांसह एकूण १४ लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. येथे साहाय्यकार्य चालू आहे.
The death count due to a massive landslide at a railway construction site in Manipur’s Noney district rose to 10.#ManipurLandslide https://t.co/6OUEd7RSky
— News9 (@News9Tweets) July 1, 2022