हिंदु असल्याचे सांगून शाकिबकडून विद्यार्थिनीवर अनेक मास बलात्कार !
उज्जैन (मध्यप्रदेश) – येथील शाकिब मिर्झा नावाच्या मुसलमान तरुणाने स्वत: हिंदु असल्याचे सांगून उज्जैनमधील एका विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर बलात्कार केला. या बलात्काराचा व्हिडिओ बनवून त्याने तिच्यावर सलग ९ मास बलात्कार केला. तिने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यावर हा व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकीही त्याने पीडितेला दिली. बजरंग दलाच्या साहाय्याने पीडित विद्यार्थिनीने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.
शाकिब ने हिंदू बन उज्जैन की छात्रा को फँसाया, दुष्कर्म का वीडियो बना महीनों करता रहा रेप: मना करने पर घर पहुँच तेजाब फेंकने की दी धमकी#Ujjain https://t.co/C2IPQlmBYh
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 30, 2022
पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती माधवनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी मनीष लोढा यांनी दिली. या दोघांची सामाजिक माध्यमांतून ओळख झाली होती. त्या वेळी त्याने तो हिंदु असल्याचे पीडितेला सांगितले होते.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार दंडित करण्याची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! |