साधकांना सूचना 01 July 2022 00:18:10 साधकांना सूचना: दोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली साधकांना सूचना पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. Latest Articles पैशांची देवाण-घेवाण, आर्थिक किंवा भूमीचे व्यवहार करणे, तसेच विवाह जुळवणे आदी वैयक्तिक गोष्टी आपल्या जबाबदारीवर कराव्यात !‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने वाण म्हणून देणे’, ही चिरंतन आणि सर्वोत्तम भेट असल्याने त्यासाठी जिज्ञासूंना प्रवृत्त करा !कोणतीही अनोळखी ‘लिंक’ न उघडता ती ‘डिलीट’ करा !साधकांनो, उपवर वर किंवा वधू यांची निवड करतांना त्यांच्या व्यावहारिक माहितीसह ‘त्यांना साधना करण्याची आवड आहे का ?’, हेही जाणून घ्या !