एकनाथ शिंदे गटाकडून आसाम येथील पूरग्रस्तांना ५१ लाख रुपयांचे साहाय्य !
आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय.#ShivsenaMaharashtraWithAssam
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 29, 2022
गौहत्ती – एकनाथ शिंदे यांनी आसाम येथील पूरग्रस्तांना शिवसेनेचे सर्व आमदार आणि सहयोगी आमदार यांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री साहाय्य निधीत ५१ लाख रुपयांचे साहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्वीट केले आहे.