मनसेच्या आमदाराने समर्थन देण्याविषयी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची चर्चा !
मुंबई – मनसेचा विधानसभेत १ आमदार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात राज्यातील सत्ता स्थापनेविषयी भ्रमणभाषवर चर्चा झाली. फडणवीस यांनी त्यांच्याकडे मनसेच्या आमदाराने समर्थन देण्याची मागणी केली आहे.