नवनाथांच्या कथा आता ५ भाषांत ग्रंथरुपात मिळणार !
कथा पाठवण्याचे नगर येथील मिलिंद चवंडके यांचे आवाहन !
नगर – नवनाथांच्या प्राचीन लोकप्रिय कथा मी संकलित करत आहे. प्रत्येक नाथांचे स्वतंत्र पारायण ग्रंथ लिहिण्याचा मी संकल्प केला आहे. नवनाथांच्या नऊ ग्रंथांचे हिंदी, मराठी, इंग्रजी, कन्नड आणि तेलुगू अशा ५ भाषांमध्ये भाषांतर केले जाणार आहे. नवनाथांच्या उत्तम कथा मला मिळाल्या, तर त्या कथांचा मी पुस्तकात समावेश करीन. त्यामुळे मला निरनिराळ्या प्रांतात रहाणार्या भाविकांनी नवनाथांच्या कथा, भक्तांची भक्ती वाढवणार्या कथा, जुन्या ग्रंथातील कथा, नाथांच्या स्पर्शाने पावन झालेली नाथस्थळे, तपोभूमी, साधनाभूमी आदींची सविस्तर माहिती पाठवावी, असे आवाहन नगर येथील श्री. मिलिंद चवंडके यांनी केले आहे.
कथा पाठवण्यासाठी संपूर्ण पत्ता
श्री. मिलिंद सदाशिव चवंडके |