ट्विटरकडून खलिस्तान समर्थकांच्या खात्यांवर भारतात बंदी !
नवी देहली – केंद्र सरकारने ट्विटरकडे मागणी केल्यानंतर ट्विटरकडून खलिस्तानी आतंकवादी, पाकची गुप्तचर संघटना पाकच्या आय.एस्.आय.शी संबंधित खाती आणि आतंकवाद्यांची खाती यांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.
Twitter account of pro-Khalistan author withheld in India, had previously blamed Hindus for attack against Sikhs in Afghanistan by Islamistshttps://t.co/mMDOxkERb6
— OpIndia.com (@OpIndia_com) June 27, 2022
या खात्यांमध्ये खलिस्तानी लेखक अमान बाली, तसेच ‘सिख पीए’, ‘जकारा मूव्हमेंट’, ‘ए.एस्. खालसा ८४’, ‘शेरे पंजाब यूके’, ‘ट्रॅक्टर टू ट्विटर’ आदी खात्यांचा समावेश आहे.