हिंदु राष्ट्रात भ्रष्टाचार, बलात्कार इत्यादी का नसेल ?
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘हिंदु राष्ट्रातील शाळांत भूगोल, गणित, रसायनशास्त्र इत्यादी आयुष्यात काही उपयोग नसलेल्या विषयांपेक्षा ‘मुले सात्त्विक कशी होतील’ याचे, म्हणजे ‘साधना कशी करायची’ याचे शिक्षण दिले जाईल. त्यामुळे रामराज्यात नव्हते, तसे भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडगिरी, खून इत्यादी हिंदु राष्ट्रात नसेल !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले