दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : भावभक्ती
भावभक्ती वाढवून ईश्वरचरणी अर्पित व्हा !
प्रसिद्धी दिनांक : २ जुलै २०२२
या अंकात वाचा !
- भक्तीचे महत्त्व
- आदर्श भक्तीची उदाहरणे
- भक्ती निर्माण होण्यासाठीचे प्रयत्न
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १ जुलैला दुपारी ३ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !