नॉर्वे येथे झालेला गोळीबार हे आतंकवादी आक्रमणच ! – पोलीस
ऑस्लो (नॉर्वे) – येथे २५ जूनच्या रात्री लंडन क्लब, हेर नेल्सन क्लब आणि एक पब अशा ३ ठिकाणी गोळीबार करणार्याला अटक करण्यात आली आहे. या गोळीबारात २ लोक मृत्यूमुखी पडले, तर २१ जण घायाळ झाले.
Norway on highest terror alert after two killed in mass shootings https://t.co/d59MFXHATa
— Guardian Australia (@GuardianAus) June 25, 2022
पकडण्यात आलेला आरोपी हा मूळचा इराणचा असून तो एका आतंकवादी संघटनेशी संबंधित असून त्याने केलेले आक्रमण हे आंतकावादी आक्रमणच होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.