बेंगळुरू येथे पाकिस्तानला सैन्याविषयी गोपनीय माहिती पुरवणार्या शराफुद्दीन याला अटक
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक पोलीस आणि सैन्यदलाचा गुप्तचर विभाग यांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये सैन्याविषयीची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवणार्या एका टोळीतील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. शराफुद्दीन असे आरोपीचे नाव असून तो केरळच्या वायनाड जिल्ह्यात रहाणारा आहे.
Sharafudheen, 41, who hails from Kerala’ Wayanad, and was living in Bengaluru for two years, was running an illegal telephone exchange centre in the cityhttps://t.co/88siANw2bs
— News18 (@CNNnews18) June 22, 2022
त्याच्या अन्य साथीदारांचा शोध चालू आहे. ही टोळी दूरभाषद्वारे पाकिस्तानला माहिती पुरवत होती. शराफुद्दीनकडून २ सहस्र १४४ सीम कार्ड, ५८ सीम बॉक्स आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
संपादकीय भूमिकाअशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना भर चौकात फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! |