राष्ट्ररचना करणे राजकारण्यांचे काम नव्हे !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे राष्ट्र-धर्मविषयक मौलिक विचार
‘राष्ट्ररचना ही एक शास्त्रीय प्रक्रिया आहे आणि तिच्यात केवळ सत्याला स्थान आहे. राजकारणाचा मुख्य हेतू ‘सत्ता संपादन करणे आणि टिकवणे’, हा असतो. त्यामुळे सत्ताग्रस्त राजकारणी लोकांकडून ‘राष्ट्ररचना’ होणे सर्वथा अशक्य आहे.’
– परात्पर गुरु डॉ. आठवले
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘ईश्वरी राज्याची स्थापना’)