अयोध्या न्यायालयातील कारकून महंमद वलीम यानेच न्यायालय बाँबने उडवण्याची दिली धमकी
अयोध्या (उत्तरप्रदेश) – अयोध्या न्यायालय बाँबद्वारे उडवून देण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी या न्यायालयातील महंमद वलीम या कारकूनालाच अटक करण्यात आली आहे.
जिस कोर्ट में मुंशी था मोहम्मद वलीम, उसी को उड़ाने की दी धमकी: अयोध्या पुलिस ने दबोचा, ‘राशिद अली’ बन कर लिखी थी चिट्ठी#Ayodhya #Threathttps://t.co/9jvH1omMuf
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 19, 2022
पोलिसांनी केलेल्या चौकशीतून त्याने पत्र पाठवून ही धमकी दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. त्याने राशिद अली नावाने हे पत्र पाठवले होते. राशिद अली आणि महंमद वलीम यांच्यात आर्थिक कारणावरून वाद होता. यामुळेच वलीम याने त्याच्या नावाने पत्र पाठवले.