कोंढव्यात (जिल्हा पुणे) धर्मांध मित्राकडून तरुणीवर बलात्कार !
भ्रमणभाषमध्ये चित्रीकरण करून धमकावण्याचा संतापजनक प्रकार
पुणे – येथील आरोपी रेहान सय्यद याने त्याच्या मैत्रिणीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमीष दाखवले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तसेच रेहानने त्याचा मित्र अरबाज शेख याच्याशी संगनमत करून तरुणीचे भ्रमणभाषमध्ये चित्रीकरण केले. संबंधित चित्रीकरण शाहरुख आणि सोहेल या दोघांनाही रेहानने पाठवले होते. त्यानंतर शाहरुख आणि सोहेल यांनी तरुणीला धमकावणे चालू केले. या धमक्यांना आणि त्रासाला कंटाळून तरुणीने याविषयी रेहानची आई आणि बहीण यांना घडणाऱ्या प्रकाराविषयी माहिती दिली. त्या वेळी त्यांनीही तिला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच तिचे चित्रीकरण सामाजिक माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार रेहान, त्याच्या मित्रांसह आई आणि बहीण यांविरुद्धही कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाधर्मांधांची वासनांधता जाणा ! अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्यासारखी कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! |