सनातनची ग्रंथमालिका : बालसंस्कार
हिंदुस्थानची भावी पिढी आदर्श बनवा !
आजची मुले म्हणजे उद्याच्या आदर्श भारताचे शिल्पकार ! पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आणि दूरचित्रवाहिन्यांचा अतिरेक यांमुळे दिशाहीन झालेल्या सध्याच्या पिढीला सुसंस्कारित अन् आदर्श बनवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ग्रंथमालिका ‘बालसंस्कार’ !
सुसंस्कार आणि चांगल्या सवयी
मुलांनी अभ्यास कसा करावा ? परीक्षेची भीती कशी घालवावी ? आई-वडील अन् शिक्षक यांच्याशी कसे वागावे ? मुलांचे आदर्श कोण असावेत ? आदी विवेचन करणारा हा ग्रंथ म्हणजे, भावी पिढीसाठी दीपस्तंभच !
टी.व्ही., मोबाईल आणि इंटरनेट यांचे तोटे टाळून लाभ मिळवा !
मुलांनी दूरचित्रवाणीचा मर्यादित; परंतु हितकारी कार्यक्रमांसाठी कसा वापर करावा ? ‘टी.व्ही.’, ‘इंटरनेट’ आदींसंदर्भात पालक अन् शिक्षक यांनी स्वतःचे दायित्व कसे बजावावे ? हे सांगणारा ग्रंथ !
सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.com वर उपलब्ध !
संपर्क : 9322315317