बांगलादेशमध्ये युनियन परिषदेच्या निवडणुकीनंतर हिंदूंच्या घरांवर आक्रमण
बांगलादेशमध्ये हिंदू असुरक्षित !
ढाका – बांगलादेशच्या कॉक्स बाझार जिल्ह्यातील मोहेशखली उपजिल्ह्यात युनियन परिषदेच्या निवडणुकीनंतर धर्मांधांनी हिंदूंच्या घरांवर आक्रमण केले.
After the union election in Cox’s Bazar’s Maheshkhali upazila, there was an attack on the houses of Hindus. The Hindu candidate and the houses of Hindus in his area were attacked for standing against a Muslim candidate in the election.#BangladeshiHindusUnderAttack pic.twitter.com/rstoS4ow5h
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) June 16, 2022
युनियन परिषदेच्या निवडणुकीत मुसलमान उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवणार्या हिंदु उमेदवाराला धर्मांधांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या घरावरही आक्रमण केले. (अशी घटना भारतात मुसलमानांच्या संदर्भात घडली असती, तर भारतासह जगभरातील मानवाधिकारवाले, सेक्युलरवादी, साम्यवादी आणि हिंदुद्वेष्टे यांनी एकच टाहो फोडला असता ! – संपादक)