है सद्गुरु सत्संग आनंददायी जैसे मोक्षद्वार ।

३.१२.२०२० या दिवशी भाववृद्धीसाठी प्रयोग करतांना मी मोक्षद्वार अनुभवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा ‘सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा सत्संग आणि त्यांच्या सहवासातील एकेक क्षण म्हणजे मोक्षक्षणच आहेत’, असा विचार येऊन माझ्या मनात कृतज्ञता दाटून आली. तेव्हा ईश्वराने मला कृतज्ञतास्वरूप ही कविता भेट म्हणून दिली.

कु. राशि खत्री

सद्गुरु चरण में आश्रय है प्राप्त ।
है यह जीव अत्यंत भाग्यवान ।। १ ।।

सान्निध्य और सद्गुरु सत्संग जैसे यही मोक्षद्वार ।
दे रहे भगवन इस नन्हे बालक को बार-बार ।। २ ।।

कैसे अनिष्ट कुछ हो सकेगा इस जीव का ।
कैसे अहंकार छुडाएगा साथ आनंद का ।। ३ ।।

छिप जाता जाकर हर बार यह सद्गुरु चरणों में ।
शरणागति का परमानंद मिल जाता फिर इन पावन चरणों में ।। ४ ।।

है सद्गुरु सत्संग आनंददायी जैसे मोक्षद्वार ।
है सद्गुरु सत्संग आनंददायी जैसे मोक्षद्वार ।। ५ ।।

– कु. राशि खत्री, देहली सेवाकेंद्र (३.१२.२०२० )

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक