जगात असा कोणता देश आहे जिथे जिहादी कारवाया होत नाहीत ? – तस्लिमा नसरीन
नवी देहली – जिहादी हे जगातील सर्वांत गरीब देशांपैकी एक असलेल्या आफ्रिकेतील बुर्किना फासोच्या नागरिकांची हत्या करत आहेत. जिहादी हे श्रीमंत देशांतील नागरिकांचीही हत्या करत आहेत. जगात असा कोणता देश आहे, जिथे जिहादी कारवाया होत नाहीत ?, असे ट्वीट बांगलादेशी मूळच्या लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले आहे.
Jihadists have been killing people in Burkina Faso, one of the world’s poorest countries. Jihadists kill people in rich countries too. Is there any country in the world that has no Jihadi movement?
— taslima nasreen (@taslimanasreen) June 14, 2022