(म्हणे) ‘भारताने काश्मिरींच्या मानवाधिकारांचे उल्लंघन करू नये !’
पाकमधील जर्मनीच्या राजदूतांची नसती उठाठेव
इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतीय अधिकार्यांनी हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे की, काश्मीरमधील लोकांच्या मानवाधिकारांचे कदापि उल्लंघन होता कामा नये, असे विधान जर्मनीचे पाकिस्तानमधील राजदूत बर्नहार्ड श्लोघेक यांनी केले. ते पुढे म्हणाले की, जर्मनाच्या माजी चान्सलर एंजेला मर्केल यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काश्मीरच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली होती. तेथील लोकांशी भेदभाव न करता त्यांच्या अधिकारांचे रक्षण केले पाहिजे.
जर्मन राजनयिक ने पाकिस्तान में छेड़ा कश्मीर का राग https://t.co/Dh5yZOwHjt
— AajTak (@aajtak) June 13, 2022
संपादकीय भूमिका
|