दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला फेसबूक आणि यू-ट्यूब यांच्या माध्यमातून मिळालेला प्रतिसाद

  • १२.६.२०२२ या अधिवेशनाच्या प्रथम दिवशी विविध मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा विषय फेसबूकच्या माध्यमातून २३ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींपर्यंत पोचला, तसेच ५ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींनी ‘फेसबूक लाइव्ह’चा लाभ घेतला आणि ३ सहस्रांहून अधिक जणांनी प्रक्षेपणाचा हा व्हिडिओ शेअर केला.
  • हिंदु राष्ट्र अधिवेशन हिंदु जनजागृती समितीच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनलद्वारे ६ सहस्र ४०० हून अधिक धर्मप्रेमींनी पाहिले.
  • ऑनलाईन प्रक्षेपणाच्या माध्यमातून अनेकांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.

समितीच्या यू-ट्यूब चॅनलची मार्गिका : www.youtube.com/hindujagruti

फेसबूक पेजची मार्गिका : www.facebook.com/jagohindubharat