अल्-कायदाची गुजरातमधील द्वारकाधीश मंदिरावर आक्रमण करण्याची धमकी
कर्णावती – अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेने गुजरातच्या द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरावर आक्रमण करण्याची धमकी दिली. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून मंदिर परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मंदिराच्या दिशेने येणार्या प्रत्येक वाहनाची, तसेच सर्व बस आणि रेल्वे स्थानकांवरही प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे.
अलकायदा ने द्वारकाधीश मंदिर पर आतंकी हमले की धमकी दी, मंदिर की सुरक्षा बढ़ाई गईhttps://t.co/t4Y7552SS4#Terrorists #dwarkadhishtemple pic.twitter.com/9mJvMG6AUV
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) June 11, 2022
संपादकीय भूमिका
|