विज्ञान आणि अध्यात्म यांतील फरक
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘विज्ञान पृथ्वीतत्त्वाशी संबंधित विषयांशी निगडित आहे, तर अध्यात्म ‘पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश’ ही पंचमहाभूते आणि निर्गुण तत्त्व यांच्याशी संबंधित आहे; म्हणूनच विज्ञान पृथ्वीबाहेरील इतर पृथ्वींचाही अभ्यास करते, तर अध्यात्म पंचमहाभूतांच्या पलीकडील निर्गुण तत्त्वाचाही अभ्यास करते आणि अनुभूती घ्यायला शिकवते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले