छत्रपती शिवरायांनी घालून दिलेला आदर्श !
‘आपली भूमी, राष्ट्र आणि धर्म यांवर आतंकवादी चालून येत असेल, तर त्याचा कोथळाच बाहेर काढावा, असा आदर्श आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला आहे.’
– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र.