हिंदु असल्याचे सांगून मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण
मेरठ (उत्तरप्रदेश) – येथे मुसलमान तरुण सुहेल शाह याने सौरभ असे हिंदु नाव सांगून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिचे लैंगिक शोषण करून तिचे अश्लील व्हिडिओ बनवून तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला. यामुळे या तरुणीने बजरंग दलाशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी सुहेल शाह याला अटक केली.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार भूमीमध्ये कमरेपर्यंत गाडून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |