बांगलादेशमध्ये मृत हिंदु पुजार्याचे अंत्यसंस्कार करण्यास मुसलमानांनी रोखले
ढाका – बांगलादेशातील बारिशाल येथे मृत हिंदु पुजार्याचे अंत्यसंस्कार करण्यास मुसलमानांनी रोखले. स्मशानभूमीची जागा कह्यात घेण्याच्या उद्देशाने मुसलमानांनी अंत्यसंस्काराला विरोध केला. या वेळी मुसलमानांनी केलेल्या आक्रमणात ५ हिंदू घायाळ झाले, अशी माहिती आंध्रप्रदेशचे भाजपचे सरचिटणीस विष्णु वर्धन रेड्डी यांनी ट्वीट करून दिली. ‘आता कुठलीच आंतरराष्ट्रीय संघटना या घटनेची नोंद घेणार नाही, तसेच कुणीही तेथील अल्पसंख्यांकांच्या अधिकाराविषयी बोलणार नाहीत’, असे रेड्डी यांनी म्हटले आहे.
Muslims prevented the cremation of a Hindu priest in Barishal, Bangladesh. The purpose was to occupy the land of the crematorium. 5 Hindus were injured in the attack.
But now no international community will take note of this & now no one will ask for the rights of minorities! pic.twitter.com/D5LiwhGjT1
— Vishnu Vardhan Reddy (@SVishnuReddy) June 6, 2022
संपादकीय भूमिकायातून बांगलादेशातील मुसलमानांचा आत्यंतिक हिंदुद्वेष दिसून येतो. भारताला मानवाधिकाराविषयी उपदेश देणारे जगभरातील देश याविषयी मात्र बोलत नाहीत, हे लक्षात घ्या ! |