उत्तरप्रदेशातील रा.स्व. संघाची कार्यालये बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्या राज महंमद याला अटक
पुदुकोट्टाई (तमिळनाडू) – उत्तरप्रदेशमधील लक्ष्मणपुरी आणि उन्नावमधील नवाबगंज येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यालये बाँबने उडवण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी तमिळनाडूच्या पुदुकोट्टाई येथून राज महंमद याला अटक केली. अलीगंज येथे रहाणारे संघाचे स्वयंसेवक डॉ. नीळकंठ मणी पुजारी यांना एका विदेशी भ्रमणभाष क्रमांकावरून ‘व्हॉट्सअॅप’वर हा धमकीचा संदेश हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषेत आला होता.
Six RSS offices including those in Lucknow and Unnao receive bomb threats via Whatsapp, accused Raj Mohammad arrested in Tamil Naduhttps://t.co/Es9jcyx19C
— OpIndia.com (@OpIndia_com) June 7, 2022
संपादकीय भूमिकाजिहाद्यांना धर्म असल्यामुळे ते हिंदूंच्या संघटनांना लक्ष्य करतात, हे लक्षात घ्या ! |