५ जून २०२२ : पू. गोळवलकरगुरुजी यांचे पुण्यस्मरण

विनम्र अभिवादन !

आज ५ जून २०२२ या दिवशी पू. गोळवलकरगुरुजी यांचे पुण्यस्मरण आहे. त्या निमित्ताने…

पू. गोळवलकरगुरुजी

राष्ट्र कार्यासाठी अविरत झटणारे रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक पू. माधव सदाशिव गोळवलकरगुरुजी !

सविस्तर लेख bit.ly/3GSvsdx लिंकवर वाचा !