देहली येथे साजिद याच्याकडून ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार !
नवी देहली – येथील न्यू सीलमपूर भागामध्ये ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ४६ वर्षीय साजिद याला अटक केली आहे. साजिद या मुलीच्या घराजवळील एका लहान कारखान्यात काम करतो. त्याने या मुलीला आमीष दाखवून कारखान्यात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. ही मुलगी मनोरुग्ण आहे. साजिद मूळचा बिहार येथील रहाणारा आहे.
फिर शर्मसार हुई देश की राजधानी दिल्ली, फैक्ट्री के अंदर 9 साल की बच्ची का रेप#Delhi #crime https://t.co/f5plJmUpYP
— Times Now Navbharat (@TNNavbharat) June 4, 2022
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर मरेपर्यंत दगड मारण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |