३५ वर्षांनी जागे झालेले केंद्रीय प्रशासन !

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला

‘केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या सरकारी पदकांवरून राज्याचे माजी मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांचे छायाचित्र हटवण्याचा आदेश दिला आहे. यापुढे या पदकावर अशोक स्तंभाचे चित्र लावण्यात येणार आहे. शेख अब्दुल्ला यांचे पुत्र फारुख अब्दुल्ला हे १९८० च्या दशकात मुख्यमंत्री असतांना त्यांनीच त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पोलीस पदकांवर त्यांचे छायाचित्र लावण्याचा आदेश दिला होता.’